
.webp)
.webp)
.webp)
.webp)
.webp)

.webp)

Empower every woman to become emotionally grounded, financially confident, and socially respected —
a true Smart Lakshmi.
कारण “लक्ष्मी” म्हणजे फक्त पैसा नाही —
ती शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, आणि ओळख आहे.
नमस्कार, मी श्वेता शिंदे.
मी कराडमध्ये जन्मले, साताऱ्यात मोठी झाले, आणि मुंबईत माझं स्वप्न पूर्ण केलं — अभिनयाचं.
२६ वर्षांचा प्रवास — अभिनेत्री ते निर्माती, आणि आता एक मिशनवर असलेली स्त्री.
चित्रपट, मालिका, आणि कथा सांगताना मला जाणवलं —
अजूनही अनेक स्त्रिया स्वतःचा आवाज शोधतायत.
त्यातूनच जन्म झाला — Smart Lakshmi Movement 🌷
कारण माझ्यासाठी “लक्ष्मी” म्हणजे फक्त पैसा नाही —
ती शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, आणि ओळख आहे.
आज माझं ध्येय एकच आहे —
प्रत्येक स्त्रीला तिच्या भावनांवर, पैशांवर आणि निर्णयांवर स्वतःचा command द्यायचा.
चला, एकत्र या प्रवासाला सुरुवात करू —
आणि आपल्या आतली Smart Lakshmi जागवूया. 💫
.webp)



.webp)

जी नेहमी इतरांसाठी strong असते, पण आतून थकलेली वाटते.

मी अजून काय करू शकते?

जी कुटुंबासाठी जगते, पण स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे.

ज्यांना आर्थिक स्वावलंबन हवंय, पण कुठून सुरुवात करावी हे माहित नाही.
.webp)
1. Self-Confidence Reset तुमचं मन, विचार आणि आत्मविश्वास पुन्हा जागवणं.
2. Emotional Balance Blueprint ताण, guilt, आणि comparison culture वर मात करण्याचे साधे तंत्र.
3. Financial Clarity & Control घराच्या आर्थिक गोष्टींमध्ये सक्रिय भूमिका घेण्यासाठी पायरी- पायरीनं मार्गदर्शन.
4. Decision-Making Confidence लहान गोष्टींपासून मोठ्या निर्णयांपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद.
5. Inner Peace + Outer Growth कसं "आनंद आणि Ambition" दोन्ही एकत्र ठेवायचं — guilt शिवाय.
6. Smart Lakshmi 3-Step Roadmap तुमचं भावनिक, आर्थिक आणि सामाजिक जीवन upgrade करणारा practical formula.
.webp)
पूर्वी — "पैशाची भीती वाटायची."
आता — "प्रत्येक महिन्यात स्वतःचा saving plan आणि small investment सुरू केली."
पूर्वी — "स्वतःवर विश्वास नव्हता."
आता — "मी स्वतःचे निर्णय घेते, आणि माझ्या value बद्दल स्पष्ट आहे."

“हा वेबिनार माझ्या मनाचं आरसं ठरला.”

"पहिल्यांदाच मला 'Smart Lakshmi' वाटलं स्वतःला."

"फक्त mindset नाही, माझं आयुष्य बदललं."
.webp)
हो, पूर्णपणे मोफत आहे. तुम्हाला फक्त नोंदणी करायची आहे.
९० मिनिटांचा interactive session आहे.
नाही, गृहिणी, विद्यार्थीनी, उद्योजिका — सगळ्यांसाठी आहे.
हो, हे सुरुवातीपासून शिकवणारं friendly session आहे.
हो, हा लाईव्ह आणि interactive experience आहे.
नक्कीच! हा “Peace + Power” दोन्हीबद्दल आहे.
हो, पूर्ण वेबिनार मराठीत आहे.
हो, तुम्हाला ३-step Smart Lakshmi framework आणि daily habits मिळतील.
दोन्हींचा संतुलन — practical + soulful.
फक्त registered participants साठी limited-time replay उपलब्ध असेल.

Empowering Marathi women to achieve emotional balance, financial independence, and spiritual growth.
मराठी: हा वेबिनार फक्त शिक्षण आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. यात दिलेली माहिती वैयक्तिक आर्थिक सल्ला नसून, स्त्रियांच्या आत्मविकास आणि mindset बदलासाठी मार्गदर्शन म्हणून दिली जाते.
English: This webinar is for educational and awareness purposes only. The content shared is not financial or investment advice, but a mindset and empowerment framework to help women grow emotionally, financially, and spiritually.